1

Ciaz खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का

News Discuss 
एलईडी प्रोजेक्ट लाईट आहे दोन्ही मिरर हे ऑटोमॅटिक आहेत त्याच्यामध्ये एलईडी इंडिकेटर आहे समोर डीस ब्रेक आहे आणि पाठीमागे डिस ब्रेक आहे पाठीमागे सेन्सर आहे पार्किंगसाठी. Ciaz लांबी 4490 MM रुंदी 1730 MM उंची1485 MM Wheelbase 2650 MM डिक्की साईज 510 लिटर ग्राउंड क्लिअरन्स 170 MM टायर साइज 185/65 R16 195/55 R16 https://carmaharashtra.com/ciaz-kharedi-karnya-sathi-chagli-car-ahe-ka/

Comments

    No HTML

    HTML is disabled


Who Upvoted this Story